In this section you can find helpful information and PDF Downloads on specialist subjects related to fertility treatment and starting a family.

Filter by category:

“पुढारी हेल्थ आयकॉन”

पुढारी तर्फे आयोजित केलेल्या दि १२ नोव्हेंबर रोजी “पुढारी हेल्थ आयकॉन” पुरस्काराने सुनंदा आय व्ही एफ फर्टीलिटी क्लिनिक कोल्हापूर व जहांगीर हॉस्पिटल पुणे चे मुख्य फर्टीलिटी तज्ञ श्री डॉ सचिन कुलकर्णी सर व डॉ शरयू मोहिते यांचा सत्कार महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.

सुनंदा आय व्ही एफ फर्टीलिटी क्लिनिक व जहांगीर हॉस्पिटल, पुणे नि:संतान दाम्पत्यांसाठी वंध्यत्व निवारण सेवा देत आहेत. सुनंदा आय व्ही एफ चे अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी तज्ञांच्या साहाय्याने हजारो निःसंतान दाम्पत्यांनी आपले कुटुंब पूर्ण केले आहेत.

img

Sunanda ivf was established in year 2000 by Dr. Sachin Kulkarni, MD as a dedicated clinic to provide most updated treatment for infertility. Over last two decades the clinic has state of art equipment, and is providing comprehensive fertility treatments.

Request a Callback

Thank you for submitting data. We will reach to you soon.